Headlines

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले… | When will expansion of cabinet in maharashtra BJP MP Udayanraje Bhosale gave indication rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं असलं तरी राजकीय पेचामुळे अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दोघेच महाराष्ट्राचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती…

Read More