Headlines

WhatsApp वरून मिनिटात पाहता येईल तुमचे बँक बॅलेन्स, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

[ad_1] नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp ने वर्ष २०२० मध्ये पेमेंट फीचर लाँच केले होते. Whatsapp Payment फीचरच्या मदतीने यूजर्स चॅटिंग करतानाच सोबत पैसेही ट्रान्सफर करू शकतात. पैसे ट्रान्सफर करण्याची ही खूपच सोपी व उपयोगी पद्धत आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या डिजिटल वॉलेटच्या तुलनेत Whatsapp च्या या पेमेंट फीचर खूप कमी…

Read More