Headlines

WhatsApp आणि Messenger च्या नोटिफिकेशन्सने वैताग आणलाय?, फक्त हे काम करा

[ad_1] नवी दिल्लीः whatsapp and messenger notification : सोशल मीडिया हे आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. दिवसात किती तरी वेळा व्हॉट्सॲप आणि फेसबुकचे मेसेंजर ओपन करावे लागतात. या दोन्ही ॲपचे नोटिफिकेशन्स सुद्धा सातत्याने येत असतात. परंतु, कधी कधी याच नोटिफिकेशन्समुळे वैताग येतो. अचानक फोनचे नोटिफिकेशन वाजते आणि तुमची एकाग्रता नष्ट होते. त्यामुळे…

Read More