Headlines

WhatsApp Call कसा रेकॉर्ड करायचा? जाणून घ्या ही सोपी ट्रिक

[ad_1] नवी दिल्ली :WhatsApp Call Record: ज्याप्रमाणे नियमित कॉल केला जातो, त्याप्रमाणेच आता WhatsApp Call देखील लोकप्रिय होत आहे. खास गोष्ट म्हणजे WhatsApp Call वर एकदम स्पष्ट आवाज येतो. तसेच, मोबाइलमध्ये नेटवर्क नसल्यास तुम्ही वाय-फायशी कनेक्ट करून देखील व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता. WhatsApp आता फक्त चॅटिंग पुरते मर्यादित राहिलेले नाही. याद्वारे तुम्ही व्हिडिओ कॉल आणि…

Read More