WhatsApp Tips: आता एकाच स्मार्टफोनमध्ये चालवू शकता दोन व्हॉट्सॲप अकाऊंट, फक्त या सोप्या स्टेप्स करा फॉलो
[ad_1] नवी दिल्ली :WhatsApp tricks and tips : मागील कित्येक वर्षे फोन्सना हे ड्युअल-सिम सपोर्टेड येत आहेत. आधी आयफोनमध्ये एकच सिम वापरता येत होतं. पण आता ई-सिममुळे आयफोनमध्येही दोन सिम वापरता येऊ शकतात. पण असं असूनही एका फोनमध्ये व्हॉट्सॲप मात्र आपल्याला एकच वापरावा लागायचं. आधी एकाच डिव्हाइसवर दोन वेगवेगळे नंबर वापरण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स उपयोगी…