Headlines

Satish Kaushik Death Reason: व्हिसेरा रिपोर्ट म्हणजे काय? ज्यामधून सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार

[ad_1] Satish Kaushik Death Reason: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik)  यांचं निधन झालं आहे. 66 वर्षीय सतीश कौशिक यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक दिल्लीत आपल्या फार्महाऊसवर असताना अचानक प्रकृती ढासळली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण रस्त्यातच त्यांनी आपला जीव गमावला. सतीश कौशिक…

Read More