IND vs WI: वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात विराटच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
[ad_1] मुंबई : टीम इंडिया २२ जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार तसेच सध्य़ा आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. मात्र आता विराटच्या स्थानी कोणता फलंदाज मैदानात उतरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. याचेच उत्तर समोर आले आहे. विराट…