Headlines

Weekly Horoscope : ‘हा’ आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?

[ad_1] Weekly Horoscope (16-22 Jan) : रविवारी देशभरात मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली …वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण.  मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. अशावेळी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर याचा परिणाम दिसून येतो.  मेष (Aries) या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभयोग घेऊन आला आहे.  नशीब तुमची साथ देईल. नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूल असणार…

Read More

या आठवड्यात 3 राशीच्या लोकांना मिळणार संपती आणि सुख, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

[ad_1] मुंबई : प्रत्येकाला वाटत असतं की आपलं नशीब बदलावं. कुंडलीतील ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा प्रभावही आपल्या दिवसांवर पडत असतो. 3 राशींसाठी येणारा आठवडा चांगला जाणार आहे. आर्थिक आणि सुख दोन्ही गोष्टी या आठवड्यात चांगल्या असणार आहेत.  त्याच वेळी काही राशीच्या लोकांना खर्च करताना काळजी घ्यावी लागेल. 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी हा काळ…

Read More