Ranbir- Alia Wedding : तेव्हा द्यायचं राहुन गेलं, पण आज लग्नाचं गिफ्ट म्हणून रणबीरला Condoms देणार का ‘ही’ अभिनेत्री ?
[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : तिथं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आयुष्यभराची साथ देण्यासाठी एकमेकांना वचनंदेत असतानाच इथं त्यांना लग्नाचे गिफ्ट म्हणून नेमकं काय- काय मिळणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. किंबहुना त्यांच्या नावे महागड्या आणि तितक्याच मौल्यवान भेटवस्तू येण्यास सुरुवातही झाली आहे. बुधवारीच रणबीर आणि आलियासाठी सोन्याचा मुलामा असणारा एक पुष्पगुच्छ भेट…