Ranbir- Alia Wedding : अवघ्या 11 व्या वर्षी रणबीरच्या प्रेमात गुंतली आलिया; आज दोघांच्या वयात ‘इतकं’ अंतर
[ad_1] Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding : असं म्हणतात की काही नात्यांच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात. काही जोड्यांकडे पाहिल्यावर याचा अगदी सहज अंदाज येतो. एकदा का तुमच्या मनात अमूक एका व्यक्तीविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली की आयुष्य जणू एखाद्या परिकथेप्रमाणे वाटू लागतं. सर्वकाही आपल्यासाठी आणि आपल्या मनाजोगंच घडत आहे, असंच भासतं. आलिया आणि…