Headlines

लग्नात पत्नीला पाहून अभिनेत्यांचा सुटला ताबा; असं काही केलं, की पाहणारेही लाजले…

[ad_1] मुंबई : बॉलिवूड कलाकारांच्या लग्नाची चर्चा ही फार आधीपासूनच सुरु होते आणि मग ही चर्चा कलाकारांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यावर आणखी दुपटीनं वाढते. आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींचे विवाहसोहळे तुम्हीआम्ही पाहिले. प्रत्येक सोहळा हा तितकाच लक्षवेधी आणि सुरेख असाच होता.  लग्नसोहळ्यांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यातही नजरा खिळल्या त्या म्हणजे कलाकार आणि त्यांच्या जोडीदारांमधल्या काही रोमँटिक क्षणांवर. …

Read More