Headlines

Number Prediction: संकोचलेपणा ठरणार भाग्यांक ‘2’ असणाऱ्यांचा शत्रू, तुमच्या आयुष्यात असं कुणी नाही ना?

[ad_1] Number Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार अंकज्योतिष शास्त्रातही व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाविषयी भाष्य केलं जातं. अमुक एका व्यक्तिच्या स्वभावगुणांपासून त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या त्रुटीसुद्धा इथं अधोरेखित केलेल्या असतात.  प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगले आणि काही वाईट गुण असतात. चांगल्या मार्गावर जाणारी प्रत्येक व्यक्ती ओघाओघानं त्यांच्यातल्या वाईट गुणांचा त्याग करते. किंबहुना ती सवय अंगी बाणवते.  तुम्हाला माहितीये…

Read More