Headlines

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कुचकामी ; स्थानिक योजनांवर आता भर

[ad_1] हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग : ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविल्या जात होत्या. मात्र या पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांऐवजी स्थानिक पाणी पुरवठा योजनांवर भर देण्याचे धोरण शासनस्तरावर राबविण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यातील गावांना आंबा नदीतून एमआयडीसीच्या पाण्यातून पाणी पुरवठा…

Read More

जालना शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ४८ कोटींचा निधी 

[ad_1] जालना : जालना शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने ४८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या अंतर्गत जायकवाडीवरून घेण्यात आलेल्या योजनेसाठी ३५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे आणखी एक अतिरिक्त जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शहराच्या पाणीपुरवठय़ाचा आणखी एक स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या (घाणेवाडी) योजनेतून नवीन जलवाहिनी आणि १५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण…

Read More