Headlines

Ind Vs Pak: सामन्यापूर्वी अशी असते दोन्ही संघांच्या चाहत्यांची स्थिती, वसिम जाफरने शेअर केला Video

[ad_1] India Vs Pakistan Match: आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान संघात आज सामना होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानचा संघ वर्षभरानंतर आज पुन्हा आमने सामने येणार आहेत. 2021 च्या टी 20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचा सामना खेळले होते. या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाचा पराभव…

Read More