Headlines

“मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची थट्टाच केली”, राष्ट्रवादीकडून टोल वसुलीचा VIDEO शेअर | cm eknath shinde decision toll free to warikari NCP shared video on twitter about toll employee taking toll from warkari rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर आल्यानंतर पंढरपुरला विठरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलीमाफी दिली जावी, याबाबत निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी आदेश दिल्यानंतर देखील वारकऱ्यांकडून टोल घेतला जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विठुरायांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची थट्टाच केली, असा आरोपही राष्ट्रवादीने…

Read More