Headlines

Edible Oil Price Hike: युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर, सर्वसामन्यांना बसणार झटका

[ad_1] Edible Oil Price News :  रशिया-युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या संघर्षामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. पॅकबंद पामतेल, सूर्यफूल, सोया, वनस्पती तेलाच्या किमती सणापूर्वीच वाढल्या आहेत. या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही लवकरच याचा आढावा घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. (Ukraine Russia war affect on Oil price) रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता…

Read More