Headlines

बॉलीवूडमधील पहिली महिला सुपरस्टार माहिती आहे का? करिअच्या शिखरावर सोडली इंडस्ट्री, मधुबाला – मीना कुमारींना फुटायचा घाम

[ad_1] Bollywood Gossips in marathi :  बॉलीवूडमधील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आहे तर बॉलीवूडमधील तब्बल 1 कोटी मानधन घेणारी ती पहिली अभिनेत्री होती श्रीदेवी. पण बॉलीवूडमधील पहिली सुपरस्टार अभिनेत्री कोण होती तुम्हाला माहिती आहे का? या अभिनेत्रीमुळे अनेक दिग्गज अभिनेत्रींना घाम फुटायचा. अभिनयासोबतच तिच्या नृत्याने तिने बॉलीवूडसह चाहत्यांनाही आपलंस केलं होतं. अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य…

Read More