Headlines

Adipurush Release: बोबडं बोलण्यावरून डिवचलं; आज तोच अभिनेता देतोय प्रभु श्री रामाला आवाज

[ad_1] Adipurush Sharad Kelkar Voice: ‘आदिपुरूष’ चित्रपट हा यावर्षीचा most awaited सिनेमा राहिला आहे. 16 जून म्हणजे आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वांनाच प्रतिक्षा राहून लागली होती. ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचे अॅडव्हास बुकिंगही जोरात सुरू होते. या चित्रपटानं अल्पावधीच मोठी रक्कम कमावली आहे. त्यामुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाईही जोरदार असेल अशी सगळीकडूनच आशा…

Read More