Headlines

TV Actress Income: एका मालिकेसाठी ‘या’ स्टार अभिनेत्री घेतात इतके पैसे, आकडा एकूण थक्क व्हाल

[ad_1] मुंबई : टीव्ही मालिकेतल्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अ‍ॅक्टींगच्या बळावर घराघरात पोहोचल्या आहेत. या फक्त अ‍ॅक्टीगमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही आघाडीवर आहेत. स्वत:च्या नवऱ्यांना देखील त्यांनी कमाईत मागे सोडले आहे. कोण आहेत या स्टार अभिनेत्री जाणून घेऊय़ात.  ‘छोटी बहू’, ‘पुनर्विवाह’, ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ यासांरख्या मालिकांमधून चर्चेत आलेली रुबीना दिलैक सर्वात…

Read More