तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कपसाठी खेळणार ‘हा’ स्टार खेळाडू?
[ad_1] मुंबई : महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 साली वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. 2011 साली वर्ल्डकप फायनल सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या प्लेईंग 11 पैकी आता 10 जणांनी निवृत्ती घेतली आहे. मात्र एक खेळाडू असा आहे, जो टीम इंडियासाठी अजूनही क्रिकेट खेळतोय. शिवाय हा खेळाडू 2027 चा वर्ल्डकप खेळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. …