Headlines

Virat Kohli Six: विराटच्या ‘त्या’ दोन Six चा होणार लिलाव, इतिहासात झाली नोंद

[ad_1] Virat Kohli Six : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खेळला गेलेला तो सामना करोडो क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहिल. विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्ध केलेली खेळी इतिहासात नोंदवली जाईल. टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर रंगला. या सामन्यात ड्रामा, थ्रील, अॅक्शन सर्व काही होतं….

Read More