Headlines

विराट कोहलीकडून ऋषभ पंतचा अपमान… Video होतोय व्हायरल, नेटकरी संतापले

[ad_1] Team India : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या काही महिन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ बंद झाला होता. पण आता पुन्हा विराट आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय टीम (Team India) टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियात (Australia)…

Read More