Headlines

पाकिस्तानला पराभवाची धुळ चारणाऱ्या Virat कोहलीच्या फिटनेसचं सीक्रेट काय?

[ad_1] Virat Kohli Fitness : T20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीची खेळी पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहलीने शानदार खेळी केली. त्यामुळे त्याचं चाहते खूपच खूश झाले आहेत. विराट कोहली सध्या 33 वर्षांचा आहे. पण त्याचा फिटनेस पाहून अनेक जण त्याच्याकडून प्रेरणा घेतात. विराट कोहली युवा खेळाडूंना ही लाजवेल असा त्याचा फिटनेस…

Read More