Headlines

आपल्या बॅटींगने गोलंदाजांना रडवणारा विराट जेव्हा ढसाढसा रडतो…

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या 15व्या सीझनमध्ये काही खास कामगिरी करू शकला नाही. तीन वेळा तर विराट गोल्डन डकचा शिकार ठरला होता. यानंतर आता विराट कोहलीचा एक किस्सा समोर आला आहे. यामध्ये कोहली ढसाढसा रडल्याची माहिती आहे. त्यामुळे गुजरातच्या खेळाडूने सांगितलेल्या किस्स्याची एकच चर्चा रंगली आहे.   नेमका किस्सा काय ? विराट…

Read More