Headlines

VIDEO: “राज ठाकरे आमच्यासारखे जिगरबाज, कोणालाही घाबरत नाहीत, एक दिवस…”, शीख व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल | Viral Video of Sikh person praising MNS Chief Raj Thackeray

[ad_1] महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. राज ठाकरेंची आक्रमक भाषण शैली तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. अनेक तरुण त्यांच्या खमक्या भाषण शैलीच्या प्रेमात असल्याचंही पाहायला मिळतं. मात्र, ही लोकप्रियता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तर राज्याबाहेरही आहे. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एक…

Read More