Gautami Patil : ”कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग…” त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू
[ad_1] Gautami Patil Viral Video : सबसे कातील गौतमी पाटील! अख्खा महाराष्ट्राला जिच्या नृत्याने वेड लावलं आहे. तिच्या एका कार्यक्रमातील कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ माजली. या प्रकरणावर अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना दखल घ्यावी लागली. एवढंच नाही तर पोलिसांनीही या प्रकरणाची नोंद घेतली. झालेला प्रकार अतिशय धक्कादायक आणि विचित्र…