Headlines

अजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर

[ad_1] New Delhi : बॉलिवूडमध्ये सतत पार्टी करणे एकदम नॉर्मल आहे. एखाद्या चित्रपटाची सक्सेस पार्टी (Success party) असो किंवा बर्थडे पार्टी (Birthday party) पण पार्टी म्हटलं की बॉलिवूडमध्ये (Bollywood) उत्साह पाहायला मिळतो. अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​(Manish Malhotra) यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्स सहभागी झाले…

Read More