Headlines

पाहून दातखिळीच बसेल; ‘त्या रात्री माझी…’ समोर भूत पाहिलेल्या अभिनेत्याची वाईट अवस्था

[ad_1] मुंबई : एखाद्या सहलीला गेलं, किंवा रात्री उशिरा गप्पा मारायला बसलं की आपल्यातील कोणीतरी, ‘ए भूताच्या गोष्टी सांग ना.., तू कधी पाहिलंय का’? असा प्रश्न हमखास करतं. त्याला ‘ए भूतबित काही नसतं…’ असं प्रत्युत्तरही त्यावर मिळतंच मिळतं.  कितीही नाकारलं तरी या गोष्टी मानणारे आणि न मानणारे असे दोन गट आपण आजवर पाहिले असतील. सध्या…

Read More