Headlines

‘मलाही शरीरसंबंधांची गरज…’, Vinod Khanna यांचं ‘ते’ वक्तव्य आजही चर्चेत

[ad_1] मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विनोद खन्ना (Vinod Khanna) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. विनोद खन्ना हे या जगात नसले तरी त्यांचे सुपरहिट चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालतात. विनोद खन्ना यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. हे एक असे अभिनेते आहेत ज्यांनी1970 आणि 1980 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आणि ते बॉलिवूडमधील लोकप्रिय…

Read More