Headlines

vinayak raut reaction raj thackeray appeal To devendra Fadnavis on Andheri Election spb 94

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी योग्य निर्णय घेतला असून त्यांचे मी आभार मानतो, असे म्हणाले. हेही वाचा – मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं…

Read More