Headlines

“शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण…”, विनायक राऊतांचा जोरदार हल्लाबोल | Vinayak Raut criticize Shahajibapu Patil over rebel in Shivsena rno news pbs 91

[ad_1] शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्यातील शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो,” असं मत विनायक राऊतांनी व्यक्त केलं. तसेच शहाजीबापू विनोद करू शकतात, मात्र मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असी टीकाही केली. ते रविवारी (२१ ऑगस्ट) सोलापूरमध्ये बोलत होते. विनायक…

Read More