Headlines

विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; मराठा समाजाचा आवाज उंचावणारा नेता हरपला; आज अंत्यसंस्कार

[ad_1] बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात  आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार होते.  पहाटे पाचच्या सुमारास  भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला.  त्यांना तातडीने उपचार मिळू  शकले नाहीत, असा आरोप त्यांच्या वाहन चालकाने…

Read More