Headlines

‘बरं झालं मला रावणाने…’, राम-सीतेबद्दलच्या ‘त्या’ ट्वीटवर विक्रांत मेस्सीने मागितली माफी; ‘हिंदूंच्या…’

[ad_1] बॉलिवूड चित्रपट ’12th Fail’ चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या चर्चेत आहे. दरम्यान त्याने 2018 मध्ये केलेल्या एका ट्वीटसाठी माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये त्याने प्रभू श्रीराम आणि सीतामातेचं कार्टून शेअर केलं होतं. या कार्टूनमध्ये रामभक्तांवर निशाणा साधण्यात आला होता. विक्रांत मेस्सीने माफी मागताना आपली लोकांच्या किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू…

Read More