Headlines

“मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न…”, कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

[ad_1] Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया हे दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले. आता ते दोघंही ‘लस्ट स्टोरिज 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत ते दोघंही बोल्ड अंदाजात दिसणार आहेत. तर याच चित्रपटात तमन्नानं आजवरची म्हणजेच तब्बल 18…

Read More