Headlines

तमन्नाने नात्यावर शिक्कमोर्तब केल्यानंतर विजय वर्मानेही दिली कबुली; म्हणाला “खूप सारं प्रेम…”

[ad_1] Vijay Varma on Tamannaah: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांचा नववर्षाच्या पार्टीत किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर दोघांचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण गेल्या पाच महिन्यांपासून दोघांनीही या चर्चांवर भाष्य करणं टाळलं होतं. पण नुकतंच तमन्ना भाटियाने नात्यावर शिक्कामोर्तब केलं…

Read More