Headlines

Car Sex, Threesom… विजय देवरकोंडाचा ‘हा’ Video पाहून धक्काच बसेल

[ad_1] मुंबई : एखादा कलाकार त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या काही गोष्टींचा खुलासा करु लागल्यास त्या कलाकाराचं बोलणं ऐकणाऱ्यांची संख्या लगेचच वाढते. त्यातच जर हा कलाकार लोकप्रिय असेल, तर त्याचं ऐकणाऱ्यांची संख्या वाढणार यात शंकाच नाही. खासगी आयुष्याविषयीचे असेच काही खुलासे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यानं करण जोहरच्या Koffee with karan 7 या टॉक शोमध्ये केले. (South…

Read More