Headlines

प्रेमात ठेच लागल्यानंतर अखेर ‘ती’ अभिनेत्री सावरली; आज आयुष्यभरासाठी खास माणसाची जोडीदार झाली

[ad_1] मुंबई : प्रेम करताना एखादी व्यक्ती इतकी बेभान होऊन जाते, की त्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टींची शुद्ध राहत नाही. समाज, परिस्थिती किंबहुना अडचणीही प्रेमात पडलेल्यांना लहान वाटू लागतात. हे प्रेमच असतं, जे त्यांना इतकं बळ देत असतं. इतका आत्मविश्वास देत असतं.  प्रेमाचं हे नातं मुळात असं आहे, जिथे एका व्यक्तीच्या नव्हे तर दोन्ही व्यक्तींच्या लहानसहान…

Read More