Headlines

बॉडी मसाज करून घेताना विद्या बालनला आला वाईट अनुभव; म्हणाली ‘माझ्या डोळ्यात पाणी आलं…’

[ad_1] Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या बालन ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते. विद्याच्या या स्पष्ट वक्तव्याचे लाखो चाहते आहेत. विद्याही आता भारतीय केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाची सदस्य आहे. विद्या आज यशाच्या शिखरावर असली तरी देखील तिनं करिअरच्या सुरुवातीपासून खूप स्ट्रगल केलं होतं. त्यात…

Read More