Headlines

Vidya Balan Bold Photo: विद्या बालनच्या बोल्ड फोटोमुळे वातावरण तापलं, अंगावर एकही कपडा नसताना समोर फक्त…

[ad_1] Vidya Balan Bold Photo: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) स्टाइलची जेव्हा चर्चा असते, तेव्हा तिच्या साडीतील लूकला चाहते पसंती दर्शवतात. विद्या बालनलाही साडी नेसणं फार आवडतं. यामुळेच अनेक कार्यक्रमांमध्ये विद्या बालन साडी नेसलेल्या पारंपारिक पोषाखात दिसते. यामुळेच जेव्हा विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’मध्ये (Dirty Picture) बोल्ड भूमिका निभावली होती, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला…

Read More