“शिंदे गट ‘खोकेवाले’ म्हणून देशभरात…”; विधानसभेच्या पायऱ्यांवरील ठाकरेंविरोधातील बॅनरबाजीवरुन शिवसेनेचा संताप | Shivsena Slams CM Eknath Shinde And Group of MLA for protest Against Aditya Uddhav Thackeray in Vidhan Sabha scsg 91
[ad_1] विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा सरकारमधील शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. विधानसभेच्या पायऱ्यांवर झालेल्या या आंदोलनामध्ये अगदी गळ्यात बॅनर वगैरे घालून उद्धव आणि आदित्य यांना या बंडखोर आमदारांनी लक्ष्य केलं. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं बंडखोर आमदारांना ‘बोको हराम’ या…