Headlines

चार थरांची दहीहंडी आणि KGF चं पार्श्वसंगीत, आदित्य ठाकरेंच्या अनोख्या स्वागताचा Video चर्चेत | Video of Shivsena worker supporting Aaditya Thackeray through four level human pyramid pbs 91

[ad_1] शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात शिवसंवाद यात्रा सुरू केलीय. ते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांशी बोलत आहेत. यावेळी त्यांच्याकडून बंडखोर शिवसेना आमदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत होतंय. अशाचप्रकारे जोरदार स्वागताचा आणि त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओत शिवसैनिकांनी…

Read More