Headlines

सामना सुरु असताना Babar Azam चं अंपायरसोबत Prank; कर्णधाराचं कृत्य सोशल मिडीयावर व्हायरल

[ad_1] Babar Azam Compares Belly With Umpire Marais Erasmus: बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान टीम (Pakistan Team) सध्या इंग्लंडविरूद्ध  (Pakistan vs England) टेस्ट सामना खेळतेय. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 74 रन्सने पराभव झाला. दरम्यान या दोघांच्यात मुल्तानमध्ये दुसरी टेस्ट खेळवली जातेय. दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More