Headlines

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?

[ad_1] WTC Points Table: इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्याच्या नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबल मध्ये बराच मोठा फरक पहायला मिळतो. अशातच भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर देखील WTC Points Table मध्ये ममोठा उलटफेर पहायला मिळतोय. दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये अवघ्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने (Team India) सामना जिंकला आणि…

Read More

राहुल द्रविडचं मत नकोय…! टीम इंडियाच्या कोचला माजी खेळाडूने फटकारलं

[ad_1] मुंबई : टीम इंडियाने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेची विजयाने सुरुवात केली. भारतीय क्रिकेट टीमने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कॅरेबियन टीमचा 68 रन्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमचं क्रिकेट विश्वात कौतुक होतं. मात्र याच दरम्यान भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधाराने विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय….

Read More