Headlines

‘कतरिनाला Divorce..?’, ‘खतरनाक’ प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला…; पाहा Video

[ad_1] Vicky Kaushal Katrina Kaif : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नातं अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच होतं. कारण, बऱ्याच वर्षांपूर्वी हिंदी कलाजगतामध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कतरिनाच्या आयुष्यात त्याचं येणं पूर्णपणे अनपेक्षित. त्याहूनही त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव देणं याची क्वचित मित्रमंडळी वगळता इतर कोणालाही कल्पनाच नव्हती. हो, पण…

Read More