Headlines

विकी कौशलच्या वडिलांवर ओढावला अत्यंत वाईट काळ, आयुष्य संपवण्यासाठी…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफशी लग्नगाठ (Katrina Kaif Vicky Kaushal) बांधल्यानंतर विकी कौशल त्याच्या चित्रपट कारकिर्दीला प्राधान्य देण्यासोबतच वैवाहिक आयुष्यालाही तितकाच वेळ देताना दिसला. चित्रीकरणातून वेळ काढत त्यानं कुटुंबालाही प्राधान्य दिलं. एकंदरच या वागण्यावरून कुटुंबाप्रती असणारी त्याची ओढ लगेचच लक्षात येते.  विकीचे आई-वडील, भाऊ, कतरिना असं हसतं खेळतं कुटुंब पाहिल्यानंतर सर्वांनाच त्याचा हेवा वाटतो….

Read More