Women’s IPL | काय सांगताय काय? पुढच्या वर्षापासून महिला आयपीएलचं आयोजन होणार?
[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होतेय. यंदाच्या मोसमापासून एकूण 10 संघ आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना थरार आणि रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा श्रीगणेशा होण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीसीसीआयने (Bcci) क्रिकेट चाहत्यांना गूड देण्याचा प्रयत्न केलाय. (wipl bcci may be positive…