Headlines

bjp ashish shelar slams shivsena aaditya thackeray on vedanta foxconn project

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. वेदान्त कंपनीने प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत असून त्याअनुषंगाने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून…

Read More