Headlines

आरेमधील मेट्रो कारशेडविरोधात वंचित मैदानात, आंदोलनाची घोषणा करत प्रकाश आंबेडकर म्हणाले… | VBA chief Prakash Ambedkar announce protest against Mumbai Metro Carshed in Aarey forest pbs 91

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारचा मुंबईतील मेट्रो ३ कारशेडबाबतचा निर्णय रद्द करत ही कारशेड आरे कॉलनीच्या परिसरातच करण्याचा निर्णय घेतला. याला महाविकासआघाडीने जोरदार विरोध केला. याशिवाय आरेमधील स्थानिक रहिवाशांनीही याविरोधात आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. आता वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलनाची घोषणा केली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (७ ऑगस्ट) आंदोलन करणार असल्याची माहिती दिली….

Read More