Headlines

Vastu Tips for Money: माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे प्राजक्ताचे फूल; या दिशेला लावा झाड, व्हाल श्रीमंत!

[ad_1] मुंबई : Vastu Tips For Harsingar Plant At Home : वास्तुशास्त्रात तुळशी, शमी, मनी प्लांटप्रमाणेच प्राजक्त वनस्पतीलाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. संपत्तीची देवी लक्ष्मीला प्राजक्ताची फुले खूप प्रिय आहेत. त्यामुळे कमळाच्या फुलांसोबतच प्राजक्ताची फुलेही लक्ष्मीच्या पूजेत अर्पण केली जातात. प्राजक्ताला हरसिंगार असेही म्हणतात. घरामध्ये प्राजक्त अर्थात पारिजात किंवा हरसिंगार वनस्पती असल्यास अनेक वास्तू…

Read More