Headlines

वसंत मोरेंचं थेट शिंदे सरकारला आव्हान; मनसेचा उल्लेख करत म्हणाले, “आजच सांगतो, किती पण ताकद लावा…” | MNS Vasant More Challenges Eknath Shinde And BJP government scsg 91

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयांचा आढावा घेण्यास सुरुवात केलीय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र आता या विषयावरुन मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलंय. नक्की वाचा…

Read More